भीमा
तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे
तयांच्या न्यारेच टोक असते
वाणीत
भीम आहे करणीत भीम असता
वर्तन
तुझ्या पिलांचे सारेच चोख असते
गोळी खुशाल घाला,
फाशी खुशाल द्यारे
खोटे
इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते
तत्त्वाची
जाण असती बिनडोक लोक नसते
सारे
चलन तयांचे ते रोखठोक असते
सद्भाव
एकतेचे जर अन्तरात असते
तुटले
कुणीच नसते सारेच एक असते
वामन, समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया नीतीप्रमाणे सारेच
नेक असते
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते
---लोकशाहीर वामनदादा कर्डक
जय भिम
ReplyDeleteJay Bhim
ReplyDeleteReality of Indian
ReplyDeleteखर आहे तस कोणीच नही
ReplyDeleteJaybhim
ReplyDeleteवास्तविकता
ReplyDeleteJay Bhim
ReplyDeleteJay bhim salute to waman dada kardak
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery good job you've done..
ReplyDeleteJay bhim vaman dadachya kartrutvala
ReplyDeleteWhat a wording!!! वाणीत भीम आहे करणीत भीम असता!
ReplyDeletejaybhim
ReplyDeleteआजतागायत ही कविता आजच्या राजकीय नेत्यांना आणि जनतेला खोचक आहे, ही कविता आजही हृदयाला पिळून टाकणारी आहे.
ReplyDelete🙏🙏🙏🙏🙏
ReplyDelete