शिल्पकार जीवनाचा भीम
माझा होता रे
रंजल्या न् गांजल्यांचा
दीनदाता होता रे
फाटक्यांच्या वस्तीसाठी
मायेचा पदर
दुबळ्यांच्या दुःखाची
केली रे कदर
आभाळागत छाया झाली
स्वाभिमान दाता रे
खचलेल्या माणसाला ताठ
त्याने केले
शोषितांच्या अस्मितेला
खतपाणी दिले
उंचावली मान, नाही वाकणार आता रे
आसवांना दिली तू हक्काची
रे भाषा
घटनेत जागविली न्यायाची
रे आशा
बाणा तुझा होता न्यारा
भाग्यविधाता रे
Jaibhim jaibhim jaibhim thank you very much for lyrics
ReplyDeletethank u for the lyrics
ReplyDeleteVery nice and very sweet songs
ReplyDeleteReality
ReplyDeleteHiii
ReplyDeleteJay Bhim
ReplyDeleteधन्यवाद, सर्व गाण्यांची शब्द सुमने उपलब्ध करून दिल्याबद्दल जय भीम
ReplyDeleteधन्यवाद, सर्व गाण्यांची शब्द सुमने उपलब्ध करून दिल्याबद्दल जय भीम
ReplyDeleteThank u for the lyrics
ReplyDeleteSir khup chan mhntlaa ....song tumhi ...........loveu
ReplyDeleteJay bhim it's very good for giving me
ReplyDeletesongs lyrics
khup chhan upakram. manacha jay bhim
ReplyDeleteThank you for lyric
ReplyDeleteJay bhim
ReplyDeleteVery nice &thanks jay bhim
ReplyDeleteथांबा हो थांबा गाडीवाले दादा हे गाणे टाकावे
ReplyDelete